Mawala Summer Camp 2025
इतिहास हा विषय रंजक प्रेरणादायी पद्धतीने मुलांना शिकवण्यासाठी मावळा घेऊन येत आहे एक अभिनव वर्कशॉप! आपल्या पाल्याचे नाव त्वरित नोंदवा. उपक्रमाची माहिती. १. शिवजन्म ते राज्याभिषेक शिवरायांच्या आयुष्यातील ३० घटनांवरील प्रवास घडवला जाणार सहभागी होणाऱ्या ३० मुलामुलींना “मावळे” बनवून वेगवेगळ्या स्वराज्य तुकड्यांत विभागले जाते. २. ह्या स्वराज्य तुकड्यांना शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास घटना समजाऊन सांगत करवून घेतला जातो. ३. विजयी घटनांवर मावळ्यांना खेळाचे चलन “स्वराज्यलक्ष्मी” बक्षीस म्हणून दिली जाते ४. तर जिथे माघार घ्यावी लागली तिथे त्यांना ती जमा ही करावी लागते! ५. स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तृत्त्व गाजवण्यासाठी स्पर्धा करत मुलांना आपला गौरवशाली इतिहास प्रेरणादायी पद्धतीने शिकवला जातो. प्रचंड आनंद, अपिरिचित माहिती आणि खेळता खेळता मिळणाऱ्या ज्ञानाव्यतिरिक्त काय काय मिळणार? 1. पालकांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. उलटपक्षी पालकांनी थांबून अनुभव घ्यावा असाच आमचा आग्रह असेल. 2. मावळाची विशेष भेटवस्तू प्रत्येक स्पर्धकास 3. मावळा खेळांवर ५०% पर्यंत सूट 4. एका बॅच मध्ये फक्त ३० स्पर्धक 5. मावळाच्या आगामी अँपचे ३९९/- रुपयांचे एका वर्षाचे सब्स्क्रिप्शन तत्पूर्वी सकाळी एक तासाचे ऑनलाईन सेशन Online गप्पा सत्र: सोहळ्याच्या दिवशी सकाळी १०:०० ते ११:०० ऍनिमेशन्स आणि चर्चेतून समजावणार १. शिवछत्रपतींची रणनीती २. ४ निरनिराळ्या प्रसंगात वेगेवेगळे कौशल्य ३. गनिमी कावा कसा अयोग्य शब्द! ४. शिवप्रताप आपल्याला आज काय शिकवतात? ५. "रणांगण" म्हणजे काय? ६. संध्याकाळी रंगणाऱ्या रणांगणाच्या माहिती रणांगण १ - कोथरूड. पुणे १३ एप्रिल वेळ : - ५ ते ९ २ batches, प्रत्येकी ३० मुले/मुली Batch १ - ५ ते ७ Batch २ - ७ ते ९ उपक्रमाला लागणारा एकूण वेळ - २ तास रणांगण २ - पिंपळे सौदागर, पुणे २० एप्रिल वेळ : - ५ ते ९ २ batches, प्रत्येकी ३० मुले/मुली Batch १ - ५ ते ७ Batch २ - ७ ते ९ उपक्रमाला लागणारा एकूण वेळ - २ तास टीप : - उपक्रमाबद्दल अधिक च्या माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा ९९६०८१२०१८
₹550/seat
Location Name
Location Address
Select a date and time to check available seats!
Enter your details