google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page

मराठी इंग्रजी आद्याक्षरे, पाळीव प्राणी फुले ह्या साऱ्यांची रंगीबेरंगी फ्लॅश कार्ड्स अगदी आपल्या मुलांना मिळतात आणि त्यांना ते सारे आत्मसात करणे सोपे होऊन जाते.  
मावळा सादर करत आहे अगदी लहान वयात मुलांची ओळख 
आपल्या मातीत घडलेल्या, 
आपल्या मातीसाठी लढलेल्या,
अस्सल भारतीय सुपरहिरोज म्हणजे 
आपल्या स्वराज्ययोद्ध्यांशी करून देणारे SwarriorS' Flash Cards 

१५ वॉरियर्स कार्ड्स चा एक संच 
नौदल, पायदळ, अश्वदल, विशेष कार्य, दुर्ग, व्यवस्थापन अशा ६ निरनिराळ्या विभागांत काम केलेले स्वराज्ययोद्धे
त्यांचे पूर्णाकृती चित्र 
त्यांच्या कर्तृत्त्वाला साजेसे विशेषण 
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा संक्षिप्त आढावा 
त्यांचे स्वत:चे असे मानचिन्ह 
मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत एकाच वेळी

Swarriors Flash Cards

SKU: SFC-01
₹219.00Price
Out of Stock
  • Use code SWARRIORS to avail 30 % discount.

अभिनव खेळणी

bottom of page