google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page

Jigsaw Puzzles कशासाठी?

आपल्या देशात सर्वात जास्त लहान मुलांचा  लोकप्रिय खेळ म्हणजे  जिगसॉ पझल्स, ज्यामध्ये तुकडे  जोडून चित्र पूर्ण करायचे असतात. 
मुलांची बौद्धिक वाढ, हात आणि डोळ्यांच्या समन्वय(Hand and Eye Cordination) हे सगळं पझल्सच्या माध्यमातून खेळता खेळता साधले जाते.
त्यामुळे पालकही लहान मुलांना पझल्स आणून देतात.

 

मावळा सादर करीत आहे ६ jigsaw puzzles शृंखलेतील पहिली आवृत्ती..
पुरंदरचे युद्ध आवृत्ती:
A. यशवंतराव बाजी पासलकर: स्वराज्याच्या पहिल्याच युद्धात हौतात्म्य स्वीकारलेले बाजी पासलकर.
B. बाजी सर्जेराव जेथे: युद्धात भगव्यासाठी प्राण पणाला लावत थेट छत्रपतींकडून 'सर्जेराव' किताब मिळवलेले बाजी सर्जेराव जेथे.
C. गोदाजी जगताप.: पहिल्याच युद्धात मोसेखानाला संपवत आपल्याला विजय मिळवून देणारे गोदाजी जगताप.

Purandar Edition - Jigsaw Puzzle

SKU: JSP-01
₹199.00Price

    अभिनव खेळणी

    bottom of page