अगदी लहान वयातल्या मुलांना मोठी मोठी भाषणे देऊन काही उपयोग होईल का?
त्यांच्यासाठी हवेत त्यांना आवडतील अशी माध्यमे!
मग जर अगदी खेळता खेळताच त्यांना आपल्या स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्ययोद्धांची ओळख होणार असेल तर?
मावळा सादर करत आहे ६ Jigsaw Puzzles च्या शृंखलेतील तिसरी आवृत्तीनौदलातील स्वराज्यवीर आवृत्ती:
स्वराज्याच्या समुद्री सीमांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराजांनी स्वराज्याच्या नौदलाची स्थापना केली.
A. दर्या सारंग:स्वराज्य नौदलाचा मोरक्या दर्या सारंग ह्यांनी स्वराज्याच्या आरमाराची समृद्धी केली.
B. मायनाक भंडारी: खांदेरी दुर्ग बांधणारे आणि समुद्रावर इंग्रजांना हरवणारे एक दर्यावीर.
C. दौलत खान : थेट सिद्दीला नामोहरम केलेले,समुद्र युद्धात तरबेज असलेले एक दर्यावीर
top of page
SKU: JSP-03
₹199.00Price
अभिनव खेळणी
bottom of page