तुमच्या मुलांना भेटायला आले आहेत 16 स्वराज्ययोद्धे.. आता खेळता खेळता होऊ शकेल स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांचा परिचय!
१६ स्वराज्ययोद्धे
३२ मुद्रा
स्वतःची स्वराज्याची तुकडी बनवा
आणि त्याच क्रमाने शोधा तुम्हाला हवे ते स्वराज्ययोद्धे!
खेळता खेळता, आपल्या मातीत घडलेल्या आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांचा शोध हीच असणार आहे तुमची मोहीम
Introduce the real superheroes of Bharat to your kids. 16 Swarajya warriors 32 poses Line up your battalion Search for the ones from your battalion and move ahead...That's your mission, that's your MOHIM!
Mohim
- १६ स्वराज्ययोध्ये
- ३२ भावमुद्रा (प्रत्येकी २)
- उभे मावळे आणि युद्ध्यासाठी तयार मावळे
- जोडण्यास सोप्पे पझल
- २ किंवा ४ खेळाडू
- वेळ: १० - १५ मिनिटे