Over 350 years have passed since Shivchhatrapati lived here.
Still, he continues to inspire us. It still feels like we are his soldiers!
That's something we're all very proud of!
Now is the time to tell the world about this.
That's what this Tee will help you do!
शिवछत्रपतींच्या वास्तव्याला 350 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. तरीही ते आजही आपल्याला प्रेरणा देतात.
आपण त्याचे सैनिक, त्यांचे मावळे आहोत असे साऱ्यांनाच वाटत असते आत खोल!
आणि ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपल्या सर्वांना प्रचंड अभिमान आहे!
पण हे आता साऱ्या जगाला सांगण्याची वेळ आली आहे.
नेमके तेच काम तुमच्यासाठी हा टी शर्ट करेल!
Mi Mawala
Fabric: 100% high-quality Bio wash cotton, 170 - 180 GSM smooth fabric
The long-lasting shine makes t-shirts look new for a very long time.
Sizes available: 24 to 36
Country of origin: India
Commodity - Kid's T-Shirt