Jigsaw puzzle कशासाठी?
अगदी लहान वयात बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणजे जिगसॉ puzzles.
"मावळा" सादर करत आहे सहा वेगवेगळ्या जिगसॉ पझल्सच्या शृंखलेतील चौथी आवृत्तीपंचाग्नी आवृत्ती
शिवछत्रपतींच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात ज्या ५ योध्यांचा उल्लेख महाराजांच्या पंचाग्निंसारखे असा केलेला आहे त्यामधले तीन म्हणजे
A. तान्हाजी मालुसरे: "सर्वप्रथम राष्ट्र" असे पहिल्यांदाच सुचवत तान्हाजीरावांनी स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान करत दुर्ग स्वराज्यात विलन करून घेतला होता.
B. रामजी पांगेरा: अफझल वधानंतर १५०० मातब्बर लढाऊ सैन्याशी लढणारे, स्वपराक्रमाने १०००० मुघल सैन्यावर चालून कन्हेरगड राखणारे स्वर्ज्यायोद्धे होते रामजी पांगेरा.
C. येसाजी कंक: स्वराज्याचे तब्बल 30 वर्ष पायदळप्रमुख होते येसाजी कंक. कुतुबशहाच्या पर्वतासारख्या हत्तीचे सोंड कापून त्याला संपवले होते
top of page
SKU: JSP-04
₹199.00Price
अभिनव खेळणी
bottom of page