Jigsaw Puzzles कशासाठी?
मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी जिगसॉ पझल्स हा एक उत्तम पर्याय..
अहो चित्र जोडून पूर्ण करायची आहेत तर ती आपल्या स्वराज्ययोद्धांची करूयात की...
मावळा सादर करत आहे ६ jigsaw puzzles शृंखलेतील सहावी आवृत्ती.
कॉम्बॅट एडिशन आवृत्ती..शिवछत्रपतींसाठी रणसंग्रामात तलवार चालवणाऱ्या तीन स्वराज्ययोध्यांना यात समाविष्ट केलेले आहे.
A. सूर्यराव काकडे: शिवरायांचे बालपणीचे सवंगडी साल्हेरच्या युद्धात हौतात्म्य पत्करणारे एक स्वराज्ययोद्धे.
B. मुरारबाजी देशपांडे: पुरंदर राखताना स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले एक स्वराज्ययोद्धे.
C. मोरोपंत पिंगळे: राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे पंतप्रधान बनलेले बहुआयामी स्वराज्ययोद्धे.
top of page
SKU: JSP-06
₹199.00Price
अभिनव खेळणी
bottom of page