चला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर एक मावळा बनून अफझल खानाला हरवूया !!
मावळा बोर्ड गेमची पुढील आवृत्ती - अफझल वध प्रकरण १
ह्यामधल्या बोर्डवर शिवरायांच्या आयुष्यातील ३२ घटना त्यांच्या जन्मापासून ते अफझल वधापर्यंत क्रमाने दिलेल्या आहेत.
तुम्ही मावळा बनून फास्यावरील आकड्यांप्रमाणे प्रवास करता, घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने काही होन (खेळामधले चलन) कमावता अथवा गमावता!
ह्या प्रवासात स्वराज्यासाठी लढलेल्या खऱ्या खुऱ्या मावळ्यांची तुम्हाला साथ मिळते, तुम्ही स्वराज्यामधल्या काही दुर्गांचे राखणदार होता आणि शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याला पोहोचता!
अफजलचा वध करून कमावलेले सारे काही स्वराज्याला अर्पण करता.
जो मावळा जास्त अर्पण करेल त्याला जास्त मान मिळतो!
साऱ्या घटना, सारे मावळे, सारी माहिती हि आपल्या दैदिप्यमान इतिहास घडून गेलेली आहे.
मग काय, खेळता खेळता मावळा बना आणि शिकून घ्या आपल्या इतिहासाला!
Afzal Encounter - Chapter 1
- १ गेमबोर्ड (मराठी + इंग्रजी)/1 Board game (Marathi + English)
- ५० होन/50 Hone
- ४ मावळा प्रतीके / 4 Tokens
- १४ मावळा कार्ड / 16 warrior Cards
- ६ दुर्ग कार्ड / 6 Fort Cards
- २ फासे / 2 Dice
- १ संदर्भ पुस्तिका / 1 Reference Book
- १ नियम पुस्तिका / 1 Rule Book
- अफझल वधाचे प्रथमच रेखाटले गेलेले आवेशपूर्ण चित्र
- नवीन मानचिन्ह (Insignia)
- जेधे, देशपांडे आणि बांदल कुटुंब ह्यांचे नवीन कार्डस्
- मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत सर्व माहिती उपलब्ध